LONAVALA           FAQ

FAQ

10 AM to 06.30 PM (Park Opening & Closing Time)
11 AM to 06 PM (Rides Operation Time)
Park is open all 365 days a year.

Ticket Rates are different for weekday & weekends for Adults & Kids. Please check the same on our “Book Now” page.
Weekday means – Monday to Friday
Weekend means – Saturday & Sunday. All National and State Government Holidays are also considered as per Weekend charges.
The ticket charges includes Entry to the park and usage of all the Water Park Rides. Food & Beverage is available at an extra cost.

We consider height as the only criteria to charge for Adult or Child
3.3 Ft to 4.6 Ft is considered as Child and charged as per Child Ticket Rates
4.6 Ft and above is considered as Adult and charged as per Adult Ticket Rates.
Children below the height of 3.3 Ft are free to enter along with their parents / guardians.

Kids can go only for the following rides mentioned below:
• Royal Castle
• Fungama
• Rain Dance ( Disco H2O)
• Wave pool (with parents/ guardian)
• Lazy River (with parents / guardian)

We provide Baggage Counter facility, which is provided at no extra cost at the entry gate. However, Lockers in the changing rooms are charged extra @ Rs.200/- inclusive of taxes per Locker. A refundable cash deposit of Rs.100/- has to be paid extra.

It is mandatory for all visitors to take shower, before entering the water park rides. You may bring costumes from your end or purchase/rent from the park. The costumes must be of Nylon or Lycra only.
Costumes can be bought from the park or can be used on Rent.
On Rent, we provide costumes @ Rs.200/- inclusive of taxes per costume. A refundable cash deposit of Rs.100/- has to be paid extra.

We introduce offers depending on seasons, days, and time of year. Please visit our “Book Now” page to check the offers available for your planned date.
Group discounts are offered to a minimum group size of 15 persons and above.
For Groups beyond 50 pax, please contact our Sales Team on 88050-26901 and email us on sales@wetnjoy.com

We provide RFID (Cashless) Bands to our guest inside the park, which can be recharged with the required amount. These Bands can be flashed to purchase any items inside the park.

We have associated with V-Link Cabs (Meru Cabs) to provide Transport facility “home back home” to our visitors. This can be booked online or you may call on 7045154788 or email to sales.support@vlink.in.

Auto Rickshaws are available from park to drop at nearby points such as Lonavala Station or Bus Stop.

As of now, we do not offer any Hotel or accommodation facility. However, this can be booked at any of the several hotels located at Lonavala.

No outside eatables are not allowed.

Once booked online, the date of visit cannot be changed/ cancelled/modified.

Re-entry to the park even on the same day is charged again as a new ticket.

As a park policy, we do not permit any eatables from outside. Alcohol/Tobacco/Non Veg etc is strictly prohibited. Any person found drunk, is also NOT permitted to enter the park.

Tickets uptoa group size of 1 to 49 persons can be bought online, at least one day prior to the date of the visit. Same day tickets can be purchased at the ticket counter itself.

We accept all credit cards and debit cards except Amex.

Wait for the confirmation mail and note down the Transaction Id and Itinerary No. For any further assistance, call us on 022-49422333 / 022-49423333.

WetnJoy does not take responsibility of any damage/loss of your valuables. We have offered Locker facility for the same, which can be utilized to keep your valuables safe.

As of now, we do not offer any express card or fast pass.

Due to technical faults there may be a possibility of ride closure.
The Management makes all efforts to keep the rides live, however rides may remain non-operational due to maintenance or safety-related issues.

Yes

Yes

Photography is allowed inside the park. However, photography should be limited to one’s own group. No commercial photography is allowed.

Yes .

It is mandatory to buy cigarettes from the smoking zone.

Yes we do provide life jackets. These will be available for the rides where life jackets are required.

Yes. We also have provision of the same on rental basis.

• Clothing for Men
o V-cut , U-trunk swimwear not allowed
o Beach shorts / Jammers / Tights allowed (in polyester/nylon) ONLY
o Water park wear also available for sale in stores
• Clothing for Women:
o SalwarKameez Sarees strictly not allowed
o Swim wear/ Tights & Tees allowed (In polyester/nylon based fabrics)
o Water park wear also available for sale in stores
• Clothing for Kids:
o Swim wear/ Beach wear in polyester/nylon allowed
o Water park wear also available for sale in stores.

Every ride has different specification. Check the safety instruction before entering any rides

Yes. Ticket is mandatory for entry inside park area.

Yes. We have certified lifeguards for all of our attractions. All our lifeguards undergo rigorous training. In addition, our first aid station is staffed with emergency medical technicians.

Yes, different rides have restrictions. We suggest that you read all the safety instructions before entering any slide

No, kennel services are not provided and pets are not allowed in the water.

No, currently we don’t have Wi-Fi facility available. However special arrangements have been made for mobile connectivity, with Vodafone, Idea & Airtel for good network coverage.

सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 (उघडण्याच्या व बंद होण्याच्या वेळा) सकाळी 11 ते सायंकाळी 6 (राइर्ड्‌स सुरू असण्याच्या वेळा)

प्रौढांसाठी व मुलांसाठी आठवड्याच्या दिवशी व वीकेंडला तिकिटाचे दर वेगळे आहेत. याविषयीची माहिती आमच्या बुक नाऊ पेजवर पाहा.

आठवड्याचे दिवस- सोमवार ते शुक्रवार

वीकेंड- शनिवार व रविवार. सर्व राष्ट्रीय व राज्य सरकारच्या सुट्‌ट्यांना वीकेंडचे दर लागू राहतील.

तिकिट शुल्कात, पार्कमध्ये प्रवेश व सर्व वॉटर पार्क राईड्‌सचा समावेश आहे.

खाद्यपदार्थ व पेयांचे दर अतिरिक्त असतील.

प्रौढ व मुलांसाठी आमचा निकष फक्त उंची हा आहे.

3.3 फूट ते 4.6 फूट उंची मूल म्हणून गणली जाईल व मुलांच्या तिकिटाचे दर पडतील.

4.6 फुटाच्या वरची व्यक्ती प्रौढ म्हणून गणली जाईल व प्रौढांच्या तिकिटाचे दर पडतील.

3.3 फुटांच्या खालची मुले त्यांचे आईवडील/ पालकांसमवेत येऊ शकतात.

मुलं फक्त खाली उल्लेख केलेल्या राईड्‌समध्ये सहभागी होऊ शकतात.

रॉयल कॅसल

 फंगामा

 रेन डान्स (डिस्को एचटूओ)

 वेव्ह पूल (आईवडील/ पालकांसह)

 लेझी रिव्हर (आईवडील/ पालकांसह)

आम्ही बॅगेज काउंटर सुविधा देतो. ही सुविधा प्रवेशद्वारापाशी उपलब्ध असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, चेंजिंग रूम मधल्या लॉकर्सना प्रति लॉकर 200 रू. टॅक्स समाविष्ट इतके शुल्क आहे. 100 रू  चे रोख रिफंडेबल डिपॉझिट भरावे लागते.

वॉटर पार्क राईड्‌समध्ये शिरण्यापूर्वी प्रत्येकाने शॉवर घेणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे कॉस्च्युम्स आणू शकता किंवा पार्कमधून भाड्याने/ विकत घेऊ शकता. कॉस्च्युम्स फक्त नायलॉन किंवा लिक्राचेच असावेत. पार्कमधून कॉस्च्युम्स विकत किंवा भाड्याने घेता येऊ शकतात. कॉस्च्युम्सचे भाडे प्रति कॉस्च्युम रू. 200/- सर्व टॅक्स समाविष्ट इतके आहे. 100 रू. चे रोख रिफंडेबल डिपॉझिट भरावे लागते.

ऋतू, दिवस किंवा वर्षातील कालावधीवर आधारित ऑफर्स आम्ही देतो. तुमच्या नियोजित तारखेसाठीच्या ऑफरसाठी कृपया आमच्या बुक नाऊ पेजला भेट द्या.

किमान 15 किंवा त्यापेक्षा अधिक जणांच्या ग्रुपसाठी सवलती आहेत. 50 पेक्षा अधिक जणांच्या ग्रुपसंदर्भात कृपया आमच्या सेल्स टीमशी

88050-26901 या क्रमांकाशी संपर्क साधा व आम्हाला sales@wetnjoy.com  या ईमेलवर मेल करा.

पार्कच्या आतमध्ये आम्ही सर्वांना आरएफआयडी (कॅशलेस) बँड्‌स देतो, जे आवश्यक त्या रकमेला रिचार्ज करून घेता येतात. पार्कमध्ये कोणत्याही वस्तूच्या खरेदीसाठी हे बँड्‌स दाखविता येतात.

वर्षाचे 365 दिवस आमच्या येथे फक्त व्हेजिटेरियन मेनू उपलब्ध आहे. साउथ इंडियन, पंजाबी व चायनीजसह महाराष्ट्रीयन स्नॅक्स, बर्गर्स व पिझ्झाज ची एकूण तीन रेस्टॉरंट्‌स पार्क मध्ये आहेत. यासाठी आमचे चॉईस ऑफ फूड अँड बेव्हरेज पेज कृपया पाहा.

आम्ही व्ही-लिंक कॅब्ज (मेनू कॅब्ज) द्वारे आमच्या व्हिजिटर्सना होम बॅक होम वाहतूक सुविधा पुरवतो. ही कॅब ऑनलाईन बुक करता येते किंवा 7045154788 या क्रमांकावर फोन करा किंवा sales.support@vlink.in. ला ईमेल करा

पार्कपासून लोणावळा स्टेशन किंवा बस स्टॉप पाशी सोडण्यासाठी ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत.

सध्या तरी आम्ही कोणतीही राहण्याची/ हॉटेल सुविधा देत नाही. मात्र, लोणावळयातील कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते.

नाही, बाहेरील कोणतेही खाद्यपदार्थ आत आणण्यास परवानगी नाही.

एकदा ऑनलाईन बुकिंग केल्यावर भेटीची तारीख बदलता/ रद्द करता/ पुढे ढकलता येणार नाही.

एकाच दिवशी पार्कमध्ये पुन्हा प्रवेश केल्यास नवीन तिकिट म्हणून शुल्क आकारले जाईल.

पार्कच्या पॉलिसीनुसार, बाहेरचे खाद्यपदार्थ आणण्यास परवानगी नाही. अल्कोहोल/ तंबाखू/ नॉन व्हेजला संपूर्ण बंदी आहे.

अल्कोहोल घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीला पार्कमध्ये प्रवेश करण्यास सक्त बंदी आहे.

1 ते 40 पर्यंत व्यक्तींच्या ग्रुपची तिकिट खरेदी, व्हिजिटच्या किमान 1 दिवस आधी ऑनलाईन करता येऊ शकेल. त्याच दिवसाची तिकिटे तिकिट काउंटरवर खरेदी करता येतील.

अमेक्स शिवाय सर्व क्रेडिट कार्डस्‌ व डेबिट कार्डस्‌ स्वीकारली जातात.

कृपया कन्फर्मेशन मेलसाठी थांबा व ट्रान्झॅक्शन आयडी व आयटिनरी क्रमांक नोंदवून घ्या. अधिक मदतीसाठी, 022-49422333. 022-49423333 या क्रमांक क्रमांकावर आम्हाला फोन करा.

तुमच्या मौल्यवान वस्तूंचे कोणतेही नुकसान झाल्यास अथवा हरविल्यास वेट एन जॉय ची जबाबदारी नाही. यासाठी आमची लॉकर सुविधा असून, तुमच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यास त्याचा वापर करता येईल.

सध्या तरी आम्ही कोणतेही एक्स्प्रेस कार्ड किंवा फास्ट पास पुरवीत नाही.

तांत्रिक कारणामुळे काही राईड्‌स बंद असू शकतात. सर्व राईड्‌स सुरू ठेवण्यासाठी व्यवस्थापन सर्वतोपरी प्रयत्नशील असते. मात्र मेंटेनन्स व सुरक्षिततेच्या काही समस्या असल्यास राईड्‌स बंद असू शकतात.

होय.

होय.

पार्कमध्ये फोटो काढण्यास परवानगी आहे. मात्र, फोटोग्राफी स्वत:याच ग्रुपपुरती मर्यादित असावी. व्यावसायिक फोटोग्राफीसाठी परवानगी नाही.

हो. स्मोकिंग झोन मधूनच सिगरेट्‌स घेणे बंधनकारक आहे. बाहेरील सिगरेट्‌सना परवानगी नाही.

हो, आम्ही लाईफ जॅकेट्‌स देतो. ज्या राईड्‌समध्ये लाईफ जॅकेट्‌स आवश्यक असतात तेथे ती उपलब्ध असतील.

हो. त्या भाडे तत्वावर उपलब्ध देखील आहेत.

पुरूषांसाठी कपडे

  • व्ही-कट, यू-ट्रंक स्विमवेअरला परवानगी नाही
  • फक्त बीच शॉर्टस/ जॅमर्स/ टाईट्‌सना परवानगी आहे (पॉलिएस्टर व नायलॉन)
  • स्टोअर्समध्ये वॉटर पार्क वेअर विक्रीसाठी उपलब्ध आहे

स्त्रियांसाठी कपडे

  • सलवार कमीझ, साडीला परवानगी नाही
  • स्विम वेअर/ टाईट्‌स व टीजना परवानगी आहे (पॉलिएस्टर व नायलॉन)
  • स्टोअर्समध्ये वॉटर पार्क वेअर विक्रीसाठी उपलब्ध आहे

मुलांसाठी कपडे

  • स्विम वेअर/ बीच वेअर, पॉलिएस्टर व नायलॉन मध्ये
  • स्टोअर्समध्ये वॉटर पार्क वेअर विक्रीसाठी उपलब्ध आहे

प्रत्येक राईडची स्पेसिफिकेशन्स निरनिराळी आहेत. कोणत्याही राईडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षिततेच्या सूचना वाचून घ्याव्यात.

हो, पार्क मध्ये प्रवेशासाठी तिकिट बंधनकारक आहे.

हो. सर्व राईडमध्ये सर्टिफाईड लाईफगार्डस्‌ आहेत. सर्व लाईफगार्डस्‌ना कठोर प्रशिक्षण दिलेले आहे. याशिवाय, आमच्या फर्स्ट एड सेंटरमध्ये इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन्स आहेत.

हो, निरनिराळया राईड्‌ससाठी बंधने आहेत. कोणत्याही स्लाईडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षिततेच्या सर्व सूचना वाचून घेण्याची आम्ही शिफारस करतो.

नाही, पाळीव प्राण्यांसाठीच्या सेवा उपलब्ध नाहीत व त्यांना पाण्यात प्रवेश नाही.

नाही, सध्या वाय-फाय सुविधा उपलब्ध नाही. मात्र चांगल्या नेटवर्क कव्हरेज साठी व्होडाफोन, आयडिया व एअरटेल च्या सहकार्याने उत्तम मोबाईल कनेक्टिव्हिटीची खास व्यवस्था केली आहे.